Browsing Tag

Youth

Talegaon : मागील पाच वर्षात किती नोकऱ्या दिल्या हो मुख्यमंत्रीसाहेब? -मावळमधील तरुणाईचा सवाल

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण बेरोजगारांची चेष्टा लावली आहे की काय?, अशी शंका सध्या तरुणवर्गाला येत आहे. कारण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत…

Chakan : नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाची एनडीआरएफने केली सुटका

एमपीसी न्यूज - नदीच्या पुरात एक तरुण दुपारपासून अडकल्याची घटना खालुंब्रे (ता. खेड) हद्दीतील इंद्रायणी नदीच्या पत्रात शनिवारी (दि.१४) घडली. सायंकाळी सातच्या सुमारास महाळुंगे (ता. खेड) पोलिसांनी एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने या तरुणाची…

Pimpri : पाठलाग करून तरुणीचा विनयभंग; संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तरुणीचा पाठलाग करून तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार सोमवारी (दि. 8) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे घडला.याप्रकरणी 18 वर्षीय पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शशीकांत आशीष…

Hinjawadi : रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाइल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या तरुणाला रिक्षाचालकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलून त्याचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 2) पहाटे तीनच्या सुमारास भटेवरानगर हिंजवडी येथे घडली.तेजस राधेश्याम ठाकूर (वय…

Nigadi : कामाचे पैसे न दिल्याने तरुणाने पेट्रोल ओतून घेऊन केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - कामाचे मिळालेले पैसे ओळखीच्या माणसाकडे ठेवण्यासाठी दिले. कालांतराने दिलेले पैसे मागण्यासाठी तरुण गेला असता त्याने पैसे परत दिलेच नाहीत. यामुळे तरुणाने पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या केली. ही घटना दुर्गानगर झोपडपट्टी आकुर्डी…

Bhosari : तरुणीसोबतचे फोटो सर्वांना दाखवण्याची धमकी देत केली लग्नाची मागणी; तरुणाविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीसोबतचे फोटो सर्वांना दाखवण्याची, तसेच तरुणीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीकडे लग्नाची मागणी करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2018 ते १२ मे २०१९ या कालावधीत शास्त्रीनगर कासारवाडी…

Hinjawadi : तरुण-तरुणीच्या अपहरणप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज - मित्रासोबत मोटारीतून घरी जात असलेल्या तरुणीला व तिच्या मित्राला दमदाटी केली आणि त्यांचे अपहरण केले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास भूमकरवस्ती येथे घडली.हरीश सिद्धू…

Nigadi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या वादातून सात जणांनी मिळून तरुणाला मारहाण करत लोखंडी कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास थरमॅक्स चौक आणि बर्ड व्हॅली चौकात घडली.जयभीम…

Pimpri: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी साधणार तरुणांशी संवाद

एमपीसी न्यूज - शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येत्या बुधवारी (दि.24) पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. तरुणांच्या आशाआकांक्षा जाणून घेण्याचा त्यांचा मानस आहे.पिंपरीतील चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Chinchwad : नागरिकांमध्ये आणि सैनिकामध्ये भावबंध निर्माण झाला पाहिजे

एमपीसी न्यूज -  सैनिक हे देशाचे रक्षण करतात. सैनिक आणि नागरिकांमध्ये भावबंध निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन महावीर चक्र विजेते नायक दिगेंद्र कुमार यांनी चिंचवड येथे केले. ते पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन व जैन विद्या प्रसारक मंडळ यांनी…