Browsing Tag

Yuvraj Nanavare

Pune : वकील युवराज ननावरे यांची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज- शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणारे वकिल युवराज ननावरे (वय 50, रा. धनकवडी) यांनी सोमवारी आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. ननावरे यांच्या आत्महत्येमुळे वकील वर्गामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.ननावरे…