Talegaon Accident : महिलेचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे (Talegaon Accident) येथे आज सकाळी एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी प्राथमिक माहिती दिल्यानुसार, संगीता भोसले (वय 38, रा. मंत्रा सिटी) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्या दुचाकीवरून जात  असताना अपघात झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.