Talegaon Business News : उद्योग सुरू करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी योग्य संधी शोधताय? एचपी डेव्हलपर्स यांचे सोमाटणे फाटा येथे ‘औद्योगिक एनए’ प्लॉटिंग 

एचपी डेव्हलपर्स यांचे सोमाटणे फाटा येथे 'औद्योगिक एनए' प्लॉटिंग, उद्योगासाठी आयडीयल लोकेशन!

एमपीसी न्यूज – उद्योग सुरू करायचा म्हटले की त्यासाठी जागा हा फॅक्टर अत्यंत महत्वाचा ठरतो, याशिवाय उत्तम वाहतूक व्यवस्था, उद्योगासाठी पोषक वातावरण, सोयी-सुविधा आणि आसपासाचा परिसर देखील तितकाच महत्वाचा भाग असतो. उद्योग हा दूरदृष्टीतून उभा राहत असतो आणि त्यामागे काही स्वप्ने असतात. त्याच स्वप्नांना बळ देण्याचे काम एचपी डेव्हलपर्स यांनी ‘इंद्रायणी औद्योगिक एनए’ प्लॉटिंगच्या माध्यमातून केले आहे. आपण उद्योग सुरू किंवा वाढविण्यासाठी योग्य संधी शोधत असाल तर, सोमाटणे फाटा, तळेगाव येथील ‘इंद्रायणी औद्योगिक एनए’ प्लॉटिंग तुमच्या उद्योगासाठी आयडीयल लोकेशन आहे. 

जुना आणि नवीन मुंबई – पुणे महामार्गापासून जवळच्या अंतरावर असलेले इंद्रायणी औद्योगिक प्लॉटिंग रहिवासी वस्तीपासून दूर असल्याने उद्योगासाठी अतिशय उत्तम लोकेशन ठरणार आहे. जवळच असणारे घोरवडी रेल्वेस्थानक आणि तळेगाव एमआयडीसी यामुळे जागतिक व नामांकित कंपन्याही अगदी जवळच आहेत. याठिकाणी जड आणि मध्यम अभियांत्रिकी संबधित कंपनी तसेच उत्पादन युनिट उभारली जाऊ शकतात. याशिवाय तुम्हाला अपेक्षित उद्योग उभारला जाऊ शकतो अथवा जागा घेऊन ती भाड्याने इतरांना दिली जाऊ शकते. थोडक्यात गुंतवणुक किंवा स्वत:च्या उद्योगासाठी ही मोठी संधी आहे.

एचपी डेव्हलपर्स यांनी भविष्याचा विचार करत उद्योजकांच्या सोयींसाठी 8 ते 20 गुंठे असे औद्योगिक प्लॉट अगदी सोयीनुसार उपलब्ध करून दिले आहेत. सर्व प्लॉट लेआऊट सॅन्कशन असून, याचा तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश होतो. तेसच नामांकित कंपन्या, गोदामं आणि राष्ट्रिय महामार्ग जवळ असल्याने दळणवळण सोईस्कर आणि सोप्प होणार आहे. आज केलेली गुंतवणूक ही भविष्य काळातील सोने आहे या उक्ती प्रमाणे एचपी डेव्हलपर्स उद्योजकांसाठी मोठी संधी घेऊन आले आहेत. त्याचे सोनं करा !

इंद्रायणी औद्योगिक प्लॉटिंगची वैशिष्ट्ये

– पुणे – मुंबई जुना तसेच नवीन महामार्ग लगत.

– 18 मीटर मोठा डीपी रोड टच लेआऊट.

– 15 मीटर लांबीचे मोठे अंतर्गत रस्ते.

– इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरसाठी नियोजित जागा.

– संपूर्ण प्लॉटिंग कपांऊड लावून संरक्षित केलेले आहे.

– घोरवडी रेल्वेस्थानक 01 किमी

– तळेगाव एमआयडीसी 03 किमी

– लाईट, पाणी /अंतर्गत सिमेंट रस्ते

– सुरक्षा रक्षक केबिन आणि भव्य प्रवेशद्वार

साईट व्हिडिओ

 

गुगल लोकेशन

 Indrayani Industrial Estate

https://maps.app.goo.gl/CJUfF9YoDmPCcvZE9

अधिक माहितीसाठी संपर्क

तुकाराम दगडे – 90499 77899

हेमंत गावंडे – 98903 22220

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.