Talegaon : तळेगावमधील डॉ. डी. वाय.पाटील स्कूलमध्ये स्वच्छता अभियान

एमपीसी  न्यूज – स्वच्छतेचे कार्य पार पाडले विद्येचे माहेर म्हणजेच सरस्वतीला प्रसंन करण्याबरॊबरच संपूर्ण परिसर हा स्वच्छ तसेच कोणावरही अवलंबून न राहता आपल्या शाळेची तसेच सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य व स्वछतेची  काळजी घेण्यासाठी आम्ही  समर्थ आहोत असे ट्रस्टी अॅडव्होकेट अनुजा पाटील यांनी मत व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ एक्सिलन्समध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.सर्व शिक्षक ,शिक्षकेतर , कर्मचारी ,शाळेचे प्राचार्य ,डॉ. सोनल पाटील,संचालक लॉरेन्स तांबे तसेच ट्रस्टी अॅडव्होकेट  अनुजा पाटील आदींसह या अभियानांत सहभागी झाल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.