Talegaon Dabhade: सह्याद्री इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल

Talegaon Dabhade: 100 percent SSC result of Sahyadri English medium School मार्च 2020 रोजी झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेस 17 विद्यार्थी बसले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

एमपीसी न्यूज- येथील कै. विश्वनाथराव भेगडे प्रतिष्ठान संचालित सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीच्या पहिल्याच तुकडीचा निकाल 100 टक्के लागला आहे.

मार्च 2020 रोजी झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेस 17 विद्यार्थी बसले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

शाळेचे संस्थापक गणेश भेगडे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, शाळेचे अध्यक्ष सुनील भेगडे, सचिव दत्तात्रय नाटक, मुख्याध्यापिका वैशाली बोंद्रे या सर्वांनी यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक केले.

पहिले तीन विद्यार्थी-

1. पांडे सुप्रिया धर्मेंद्र (86.40 टक्के)
2. शार्दुल तनया हेमंत (82.60टक्के)
3. चौधरी प्रिया सुनील (81टक्के)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.