Talegaon Dabhade: भारतीय जनता महिला मोर्चा आणि युवती आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा

Talegaon Dabhade: Announcement of Bharatiya Janata Mahila Morcha and Yuvati Aghadi Executive Committee.मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

एमपीसी न्यूज – भारतीय जनता महिला मोर्चाची तळेगाव दाभाडे गाव भाग व स्टेशन भाग कार्यकारिणी तसेच पहिल्यांदा तळेगाव दाभाडे शहर युवती आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
तळेगाव दाभाडे शहरातील गाव भाग व स्टेशन भागातील महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

गाव विभाग कार्यकारिणी

  •   संघटन मंत्री – स्मिता मंगेश दाभाडे, 
  • सरचिटणीस – स्वाती दिपक वाडेकर, मीना अजय भेगडे, माधुरी अनिल जगनाडे, अक्षदा सूरज सातकर
  • उपाध्यक्ष – नीलम सागर भेगडे, ज्योती वैद्य, माया राजेंद्र जगनाडे, सविता राजेंद्र दरेकर, वंदना शशिकांत दाभाडे, नंदिनी विनीत भेगडे, स्मिता दाभाडे, वैशाली जामखेडकर
  • सचिव – संजोगिता प्रकाश आगळे, रूपाली दिपक भेगडे, सारिका मंदार ठुसे,  संध्या गणेश माने
  • प्रसिद्धीप्रमुख- सोनाली विजय शेलार
  • सह प्रसिद्धीप्रमुख -अनिता दत्तात्रय दाभाडे
  • कार्यकारिणी सदस्य – शीतल उबाळे, सुनीता सुनील हुलावळे, किरण संतोष परदेशी, सुवर्णा सतीश भेगडे, अरुणा कोतुळकर, सोनम महेश भेगडे, मनीषा कोतुळकर, सुवर्णा सचिन जाधव, चैताली संदेश भेगडे, पूनम कोतुळकर.    
स्टेशन विभाग कार्यकारिणी
  • संघटनमंत्री – हेमा दिनेश इंदुलकर
  • सरचिटणीस – तनुजा आनंद भेगडे, शर्मिला संदीप पवार, कीर्ती सचिन लोणकर, वनिता निशिकांत वळामे
  • उपाध्यक्ष – रूपा राजेशकुमार दास, सुचित्रा व्हराबळे, श्रीमती आशा शिर्के, निर्मला नितीन पोटे, अमिता अमेय झेंड
  • सचिव- आशा रायरीकर, जयश्री शिंदे, पल्लवी प्रशांत गवारे, मालती मारुती म्हाळसकर, स्नेहा शिरीष कुलकर्णी
  • प्रसिद्धी प्रमुख – केतकी कौस्तुभ ठोसर
  • सह प्रसिद्धीप्रमुख – स्नेहल विनीत चिटणीस
  • कार्यकारिणी सदस्य- अनुराधा अभिजित कुलकर्णी, जान्हवी पिंपळखरे, पल्लवी वेदपाठक व  अपर्णा धर्माधिकारी.
युवती आघाडी कार्यकारिणी
  • संघटनमंत्री- अपूर्वा अर्चना पिंपळखरे
  • सरचिटणीस- वैष्णवी विश्वास आंबीकर, साक्षी योगेश ठाकूर, प्रणाली सदानंद तलावडे, स्नेहा लक्ष्मण भेगडे
  • उपाध्यक्ष – शिवानी राजेंद्र गराडे, रोशनी प्रवीण ओसवाल, प्रगती गणेश भेगडे, शीतल बाळासाहेब ढोरे
  • सचिव – निमिषा कालेकर, तेजल यशवंत भेगडे
  • प्रसिद्धी प्रमुख – वैष्णवी दतात्रय भेगडे
  • संपर्क प्रमुख- समृद्धी सुनील भेगडे
  • सदस्यपदी- धनश्री जितेंद्र कांबळे, आकांक्षा साहेबराव भेगडे, कल्याणी काळे.
तिन्ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या. त्यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मावळ तालुका महिला अध्यक्षा सायलीताई बोत्रे, तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, भाजपचे तळेगाव शहराध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस ज्योती जाधव, नगरसेविका शोभा भेगडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, संध्या भेगडे, भाजपा ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे, प्रभारी वैभव कोतुळकर, संघटनमंत्री सचिन टकले, कोषाध्यक्ष  सतीश राऊत, सरचिटणीस प्रदीप गटे, रवी साबळे, रवी भोसले, शोभा परदेशी, रजनी ठाकूर, आघाडी कार्याध्यक्ष अनिल वेदपाठक, सोशल मीडिया अध्यक्ष गौरव शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन तनुजा भेगडे यांनी केले तर प्रास्ताविक अजंली जोगळेकर व मोहिनी भेगडे यांनी केले. आभार युवती आघाडी अध्यक्षा अपूर्वा मांडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.