Talegaon Dabhade: बाबूराव काळोखे यांचे निधन

Talegaon Dabhade: Baburao Kalokhe passed Away

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील जय भवानी तरुण मंडळाचे (दाभाडे आळी) सल्लागार व शाळा चौक रिक्षा संघटनेचे सदस्य श्री बाबूराव राघुजी काळोखे (वय 59) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. कामगार नेते अमोल काळोखे यांचे ते  वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.