Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ( Talegaon Dabhade ) उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Pune : विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

यावेळी आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, आस्थापना लिपिक भास्कर वाघमारे, पाणी पुरवठा पर्यवेक्षक हिरामण लांडे, कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल टकले, करसंकलन लिपिक प्रवीण माने, आरोग्य कर्मचारी राहुल आगळे, अंकुश जाधव, आकाश बीडलान, सागर वाघेला, प्रकाश मकवाना, मंगेश मोईकर, दादू कांबळे, अग्निशमन कर्मचारी आकाश ओव्हाळ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी पुष्पांजली समर्पित करून अभिवादन ( Talegaon Dabhade ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.