_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade : इंद्रायणी इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील इंद्रायणी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने सातशे विदयार्थांनी साचेबद्ध पद्धतीने बसत योगध्यान करणा-या पुरुषाची प्रतिकृती तयार केली. प्राणायाम आणि सूर्यनमस्कार ककरत ध्यानधारणा केली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

यावेळी मुख्याध्यापिका रंजीता थंपी, उपमुख्याध्यापिका रंजना जोशी यांनी विदयार्थ्यांना योगाचे महत्व सांगितले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, उपाध्यक्ष संतोष शेळके,संचालक संजय शेळके यांनी विदयार्थांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  • शिक्षिका प्रीती चंदा यांनी सूत्रसंचालन केले तर, कृपाली गंगारे यांनी आभार मानले.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.