BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गजानन महाराज मंदिरात दीपोत्सव

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त न्यू आनंदनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

मंदिराच्या सभा मंडपात शेकडो दीप प्रज्वलित करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसर उजळून गेला होता. हा दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3