Talegaon Dabhade : दिगंबर गराडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील शेतकरी आणि वारकरी संप्रदायातील दिगंबर पांडुरंग गराडे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षाचे होते.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, बहीण, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  त्यांचा धार्मिक कार्यांत नेहमी सहभाग असायचा.

  • सामाजिक कार्यकर्ते देविदास गराडे, योगेश गराडे आणि सांगूर्डी गावच्या माजी सरपंच सुवर्णा विजय भसे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.