Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – आमदार सुनिल शेळके यांच्या तळेगाव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार शेळके यांचे वडील उद्योजक शंकरराव शेळके यांनी दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन  केले. 

यावेळी दौलतराव भेगडे, नारायण मालपोटे, मयूर झोडगे, मंगेश कुलकर्णी, सचिन वामन, योगेश मोरे, नितीन पिंगळे, नितीन शेलार, हर्षद साबळे, विकास कोलते, आकाश पवार, दिनेश दरेकर व कार्यालयीन प्रतिनिधी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.