_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade : जयेश लोणारी यांच्या स्मरणार्थ गुरुकुल विद्यार्थ्यांना अन्नधान्य व शालोपयोगी वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज – दिवंगत जयेश शैलेश लोणारी यांच्या स्मरणार्थमावळ विचार संचालित स्वा. वि.दा. सावरकर गुरुकुल तळेगाव दाभाडे या ठिकाणी सोमवारी (दि.24) अन्नधान्य, खाऊ वाटप व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. इयत्ता 1 ली ते 12 वी या वर्गात शिकणाऱ्या एकूण 37 विद्यार्थ्यांना ही मदत देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

यावेळी पैलवान सोमाभाऊ अनिल भेगडे, अजिंक्य अनिल सातकर, प्रणव मारुती भेगडे, अक्षय पाटोळे, विक्रांत भेगडे, सागर शेटे, अजय पवार, राहुल गरुड, राजेश टकले, दीपेश काळाणे, किरण सोनवणे, गणेश शेलार, महादेव भवरे, स्वप्निल सूर्यवंशी, उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोकुळ अनिल भेगडे, जयश लोणारी प्रतिष्ठान तसेच पैलवान सोमा अनिल भेगडे युवा मंचचे सर्व कार्यकर्ते व डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच गुरुकुलच्या वतीने विठ्ठल शंकरराव कदम, काशीनाथ निबळे, डी. के.भेगडे आणि म मं शिरोडकर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.