Talegaon Dabhade : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गणेश देशपांडे यांचा परिचर गटात दुसरा क्रमांक

एमपीसी न्यूज- जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मावळ तालुक्यातून सरस्वती विद्या मंदिरच्या माध्यमिक विभागाचे प्रयोगशाळा परिचर गणेश देशपांडे यांचा परिचर गटात दुसरा क्रमांक आला.

सरांच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी, पर्यवेक्षिका सुरेखा रासकर, संस्था अध्यक्ष सुरेश झेंड तसेच सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.