Talegaon Dabhade : जायंट्स ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील जायंट्स ग्रुप तळेगांव दाभाडेतर्फे भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती स्मारकाला तिरंगा फडकावून सलामी देण्यात आली.

यावेळी जायंट्स ग्रुप तळेगांव दाभाडेचे संस्थापक संदीप गोंदेगावे, अध्यक्ष ऍड देविदास टिळे, जनसंपर्क प्रमुख सुमित पारखे, नितीन शास्त्री, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस व नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.