Talegaon Dabhade : लीलाबाई मधुकर धर्माधिकारी यांचे निधन

एमपीसी न्यूज- वारकरी संप्रदायाच्या लीलाबाई मधुकर धर्माधिकारी (वय ८८) यांचे आज पहाटे साडेपाच वाजता तळेगाव दाभाडे येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात चार मुले असून सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अनिल धर्माधिकारी यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.