Talegaon Dabhade : माळी समाजोन्नती मंडळातर्फे महात्मा फुले जयंती निमित्त आज विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज- क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 193 व्या जयंती निमित्त आज, गुरुवारी मावळ तालुका माळी समाजोन्नती मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

देहुरोड जवळील शेलारवाडी येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिराच्या प्रांगणात सायकांळी 6 वा हा कार्यक्रम होणार असुन राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ दत्तात्रय बाळसराफ यांचे व्याख्यान होणार आहे. मावळ तालुक्यातील समाज बांधवानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माळी समाजोन्नती मंडळाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.