Talegaon Dabhade : मनोहर भागूजी गायकवाड यांचे निधन

तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक मनोहर भागूजी गायकवाड (वय 65) यांचे आज सकाळी निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

उद्योजक बाळासाहेब गायकवाड उर्फ बाळू वडेेवाले यांचे ते थोरले बंधू होत तर युवा उद्योजक निलेश गायकवाड व नितीन गायकवाड यांचे ते वडील होत.
गायकवाड यांच्या पार्थिवावर बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे आज दुपारी 12 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.