Talegaon Dabhade : मावळ क्रिकेट लीग टी-20 स्पर्धा कार्यकारिणी अध्यक्षपदी रोहित गिरमे

एमपीसी न्यूज- प्रशांत वहिले क्रिकेट क्लब आयोजित मावळ क्रिकेट लीग टी-20 स्पर्धा 2018 यासाठीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी रोहित सुदेश गिरमे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रशांत वहिले क्रिकेट क्लब आयोजित मावळ क्रिकेट लीग सन 2018 चे संस्थापक अध्यक्ष मनोज खंडेराव ढोरे व शैलैश पोपटराव वहिले यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी दत्ता पवार, निलेश ढगे, सुदीप जानभोर, अजय आंबेकर, राजेश ढोरे, प्रशांत जाचक, तानाजी तावरे, अनिल सातकर हे उपस्थित होते.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

कार्याध्यक्ष- संतोष पांडुरंग खैरे, कार्यक्रमप्रमुख- किरण विजय धाडवे, उपाध्यक्ष -अमित भगवान ढोरे, सचिव- अमोल बाजीराव ठोंबरे, प्रसिद्धीप्रमुख – अमित घेनंद, मैदान व्यवस्था प्रमुख- सुमित सोनवणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.