Talegaon Dabhade News: सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे गावातील जिजामाता चौक येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शंकरराव कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुरेश कांबळे हे खडकी येथील CQAE येथे तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत होते.

तळेगावचे दिवंगत माजी उपनगराध्यक्ष दशरथ कांबळे यांचे ते धाकटे बंधू होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1