Talegaon Dabhade : तळेगावमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त एकदिवसीय रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज तळेगाव दाभाडे येथे प्रजासत्ताक दिन व ऋषी पंचमी अशा एकत्र आलेल्या शुभ मुहूर्तावर गुरुवारी (दि.26) एक दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.(Talegaon Dabhade) शांतीनाथ सोसायटीतर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर तळेगाव स्टेशन परिसरातील जैन मंदिराजवळील शांतीनाथ सोसायटी येथे आयोजित केले आहे. शिबिर सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत घेतले जाणार आहे. या शिबिराला गरवारे रक्त पेढी यांचे सहकार्य करणार आहेत.

Hinjawadi : घरात घुसून महिलेचा विनयभंग

तरी नागरिकांनी फुल न फुलाची पाकळी म्हणून नागरिकांनी या (Talegaon Dabhade) शिबीरात सहभागी व्हावे व गरजूंना मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.