Talegaon Dabhade : शिरगाव येथे रामचंद्र गोपाळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – शिरगाव येथील आदर्श प्रगतीशील शेतकरी रामचंद्र नथुजी गोपाळे (वय 90) यांचे आज (शुक्रवार) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 10 वाजता शिरगाव येथे पवना नदी काठी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रामचंद्र गोपाळे यांच्या पश्चात तीन मुलगे व दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांचे ते मामा होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.