Talegaon Dabhade : सहिंद्रा भसे यांचे निधन

एमपीसी न्यूज : मंगरूळ(ता. मावळ) येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील सहिंद्रा  नाथा भसे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे पती, सासू, तीन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, दीर, नातवंडे असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य नाथा भसे यांच्या त्या पत्नी, तर प्रगतिशील शेतकरी संतोष भसे यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.