Talegaon Dabhade:सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज : – मस्करनेस कॉलनी, येथील सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलचा (SSC Result) दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यार्थिनी जान्हवी शेलार हिने 92.50 टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. संस्थेचे संस्थापक गणेश भेगडे,अध्यक्ष सुनील भेगडे, सचिव दत्तात्रय नाटक, मुख्याध्यापिका रंजीता थंपी, उपमुख्याध्यापिका कोमल पेंडसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला असून (SSC Result) प्रथम क्रमांक- कु. जान्हवी संजय शेलार -92.50%,

द्वितीय क्र.- कु. दुर्वा रमेश यादव 89.60%, तृतीय क्र.- कु. साईराज संतोष सावळे 87.80% या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.परीक्षेला बसलेल्या 38 विद्यार्थ्यांपैकी 1 विद्यार्थीनीला विशेष प्राविण्य, 20 विद्यार्थ्यांना विशेष योग्यता श्रेणी, 16 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी व 1 विद्यार्थ्याला द्वितीय श्रेणी मिळाली.

Today’s Horoscope 28 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

संस्थेचे संस्थापक गणेश भेगडे, अध्यक्ष सुनील भेगडे, सचिव दत्तात्रय नाटक,मुख्याध्यापिका रंजीता थंपी, उपमुख्याध्यापिका कोमल पेंडसे, वर्गशिक्षिका यशश्री आलम, सावनी दिवाकर,पूजा परमार, मनिषा घोडके, स्मितल रहाळकर,ऋषिकेश रानडे रोकडे या सर्व विषय शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या (SSC Result) यशाबद्दल त्यांचे कौतुक केले.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share