Talegaon Dabhade : शशिबाला आगरवाल यांचे निधन

एमपीसी न्यूज – शशिबाला प्रेमचंद आगरवाल यांचे मंगळवारी (दि. 28) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 58 वर्षाच्या होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा.

शशिबाला आगरवाल यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राकेश प्रेमचंद आगरवाल आणि संदीप प्रेमचंद आगरवाल (हॉटेल नुपूर ,तळेगाव) यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.