BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : शोभा किरवे यांचे निधन

0

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील संताजी महिला मंडळाच्या मार्गदर्शिका शोभा शशिकांत किरवे (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,सून, दोन मुली, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते शशिकांत किरवे यांच्या त्या पत्नी तर गोकुळ किरवे यांच्या त्या मातोश्री होत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3