BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज – कान्हेवाडी तर्फे चाकण (ता.खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ श्रीपती पवार यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.  त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले, सूना, नातवंडे,भाऊ,पुतणे असा परिवार आहे.

पवार हे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक महेश पवार यांचे आजोबा तर माजी संचालक संभाजी पवार, भारतीय किसान संघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी पवार व माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार यांचे ते चुलते आणि उद्योजक संजय पवार यांचे ते वडील होत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like