Talegaon Dabhade: सामाजिक कार्यकर्त्या माधवी जोशी यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्त्या माधवी माधव जोशी (वय ६४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या मागे  पती,  दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ब्राह्मण सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष, मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी माधव गणेश जोशी यांच्या त्या पत्नी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.