BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : नगरपरिषद शिक्षण समितीतर्फे स्वाती दाभाडे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण समितीतर्फे काल, मंगळवारी राज्य लोकसेवा परीक्षेत मुलींमध्ये प्रथम आलेल्या व उपजिल्हाधिकारी पदाच्या मानकरी स्वातीताई दाभाडे यांचा सत्कार समितीच्या सभापती कल्पना भोपळे यांनी केला. त्यावेळी समितीचे सदस्य नगरसेवक श्रीराम कुबेर, निताताई काळोखे, सुनील कारंडे, माजी नगरसेवक सचिन टकले व समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3