Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी गणेश बोरुडे तर उपाध्यक्षपदी अमीन खान यांची बिनविरोध निवड

कार्याध्यक्षपदी प्रा महादेव वाघमारे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार गणेश बोरूडे, उपाध्यक्षपदी आज का आनंद वृत्तपत्राचे पत्रकार अमीन खान तर कार्याध्यक्षपदी दैनिक प्रभातचे प्रा महादेव वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. प्रेस क्लबच्या कार्यकारिणीची विशेष सभा रविवारी (ता.9) घेण्यात आली. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. 

नूतन कार्यकारिणी याप्रमाणे –

अध्यक्ष – गणेश बोरूडे (सकाळ), उपाध्यक्ष – अमीन खान (आज का आनंद), कार्याध्यक्ष- प्रा महादेव वाघमारे (प्रभात)
सचिव- ऋषिकेश लोंढे (पुढारी), खजिनदार-प्रभाकर तुमकर (एमपीसी न्यूज),
पत्रकार परिषद प्रमुख – विलास भेगडे (लोकमत) संस्थापक अध्यक्ष
प्रकल्प प्रमुख- जगन्नाथ काळे (पुढारी) ( सल्लागार – विवेक इनामदार (संपादक एम.पी.सी. न्युज), सल्लागार- रमेश जाधव गुरुजी (सकाळ), कायदेशीर सल्लागार – अॅड श्रीराम कुबेर

कार्यकारिणी सदस्य-
संकेत जगताप-(मावळ वार्ता,स्टार महाराष्ट्र),
महेश भागीवंत- (For News)
दिलीप कांबळे -(साम टीव्ही)
अनीस शेख – ( न्युज एटीन लोकमत)
सचिन शिंदे – (महाराष्ट्र लाईव्ह वन)
मंगेश फल्ले – (दिव्य मराठी)
राधाकृष्ण येणारे – (सकाळ)
संतोष थिटे – (सकाळ,बेबेडओहळ)
रमेश फरताडे – (लोकमत,शिरगाव)
विकास वाजे-(लोकमत, चांदखेड)
चित्रसेन जाधव-(प्रेस फोटोग्राफर)
अंकुश दाभाडे – (प्रेस फोटोग्राफर)
कैलास भेगडे- (नव्हाळी)
चैत्राली राजापुरकर- (इ टीव्ही मराठी)
संदीप गाडेकर- (प्रभात, तळेगाव स्टेशन)
निलेश ठाकर- (प्रभात)
केदार शिरसट – ( पुण्यनगरी कामशेत )
किशोर ढोरे- (पुढारी, कामशेत)
दक्ष काटकर – ( सकाळ )
अमित जाचक – ( मावळ टाइम्स )
दिनेश टाकवे- प्रभात- (नाणे मावळ)
भारती गायकवाड – ( मावळ टाइम्स )
चंद्रकांत लोळे- (लोकमत, कामशेत)
……… ………. ………
तळेगाव दाभाडे प्रेस क्लब
कार्यालय: शॉप नं.17, सॅमसन नगर, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ,
तळेगाव दाभाडे, स्टेशन विभाग, ता.मावळ, जि.पुणे-410 507
Ph.No:- 022114-222544
E-mail : [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.