Talegaon Dabhade: उत्तम दाभाडे यांचे निधन

Talegaon Dabhade: Uttam Dabhade Passed Away

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील प्रगतशील शेतकरी उत्तम बाबूराव दाभाडे (वय 65) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांच्या मागे पत्नी, 3 मुलगे, सुना, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

तळेगाव शहर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष साहेबराव दाभाडे यांचे ज्येष्ठ बंधू, तर उद्योजक राहुल दाभाडे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.