Talegaon Dabhade : एलईडी दिव्याच्या पोलवरील वायरिंग उघडे पडल्याने अपघाताचा धोका

एमपीसी न्यूज- स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव या संकल्पनेअंतर्गत तळेगाव शहरात नगरपालिकेने संपूर्ण शहरात एलईडी दिव्याचे पोल बसविले आहेत. मात्र या पोलवरील झाकणे चोरीला गेल्यामुळे वायरिंग उघडी पडली आहे. त्यामुळे विजेचा झटका बसून अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.