Talegaon Dabhade : यमुनाबाई पडवळ यांचे निधन

एमपीसी न्यूज- नवलाख उंब्रे (मावळ) येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्त्या व शेतकरी कुटुंबातील श्रीमती यमुनाबाई आनंदा पडवळ (वय 82) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते यशवंत पडवळ, अरूण पडवळ, बाबाजी पडवळ यांच्या त्या मातोश्री तर नवलाख उंब्रेचे सरपंच दत्तात्रय पडवळ यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.