Talegaon Dabhde : जैन इंग्लिश स्कूलचा सिद्धार्थ शहा अमेरिकेतील एमएस पदवी परीक्षा उत्तीर्ण

येथील जैन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी सिद्धार्थ राजेंद्र शहा याने अमेरिकेतील एमएस ही पदवी प्राप्त केली. मिशिगन विद्यापीठातून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग व एन्त्रप्रेन्युअरशिप ही पदवी विशेष प्रावीण्यासह मिळविली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सिद्धार्थ यांनी बीई मेकॅनिकल ही पदवी पुणे येथून एसएसपीएमएस महाविद्यालयातून प्राप्त केली आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तळेगावमधील जैन इंग्लिश स्कूलच्या पहिल्या बॅचमधून पूर्ण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.