Talegaon : व्यवसाय वाढवण्यासाठी मोक्याचे इंडस्ट्रीयल वेअर हाऊस शोधताय, काळोखे इंडस्ट्रीयल पार्क आहे ना!

एमपीसी न्यूज – मोठ्या स्वप्नांसाठी लागतो विश्वासाचा अधार… हाच आधार तुमच्या व्यवसायाला काळोखे इंडस्ट्रीयल पार्क (Talegaon) देणार आहेत. काळोखे इंडस्ट्रीयल पार्कमध्ये तुमच्या व्यवसायासाठी उपलब्ध आहेत…. अद्ययावत  व प्रशस्त तसेच औद्योगिक क्षेत्राजवळ असलेली इंडस्ट्रीयल वेअर हाऊस.
उद्योग करायचा असेल तर केवळ व्यवसायाची कल्पना असून चालत नाही, तर मोक्याची जागा, सर्व सुविधा, कामगार असा मोठा लवाजमा लागतो. तुमच्या या मोठ्या स्वप्नांसाठी तळेगाव   औद्योगिक नगरीमध्ये  काळोखे इंडस्ट्रीयल पार्क हे सुसज्ज असे वेअर हाऊस  घेऊन आले आहे. प्रशस्त सर्व सोयी सुविधांनी सज्ज व हाकेच्या अंतरावर मोठा रोड तसेच औद्योगिक क्षेत्र असलेले शेड घेवून आले आहेत. तुमच्या औद्योगिक आस्थापनेसाठी भाडेतत्वावर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. एक शेड तयार असून दुसरा शेड हा  हे  31 मे, 2024 महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार आहे आणि तिसऱ्या शेडचा प्रोजेक्ट देखील तयार आहे. या शेडच्या  जमिनीचे क्षेत्रफळ  215278 स्क्वे. फूट असून  वापरण्यासाठी येण्यात येणारे क्षेत्रफळ  141458 स्क्वे.फूट आहे.

Loksabha election 2024 : महायुतीचे अधिकृत उमेदवार बारणे यांच्याकडून घटक पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी

काळोखे इंडस्ट्रीयल पार्क ची निवड का करावी?
1) काळोखे इंडस्ट्रीयल पार्क यांचे वेअर हाऊस हे  लघु, माध्यम आणि  दीर्घ उद्योगांसाठी सुसज्ज असे गोदाम आहे.
2) येत्या  मे  महिन्याच्या अखेरीस तेथे  तुमचा उद्योग स्थलांतरीत करू शकता व तुमच्या उद्योगाला अधिक गती देऊ शकता.
3) वेअर हाऊस जवळच 75 मीटर रुंदीचा मोठा व सहज वाहतूक करता येईल असा  प्रशस्त रस्ता आहे.
4) काळोखे यांचे वेअर हाऊस हे इंटरनॅशनल स्टॅंडर्डने बांधले गेले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

*काळोखे इंडस्ट्रीयल पार्क यांचे ठळक वैशिष्ट्ये :

1) तळेगाव येथील ह्युंदाई  मोटारचा  प्रकल्प केवळ 2 किमी अंतरावर
2)  चाकण एमआयडीसी 2 किमी  अंतरावर
3)  मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे 7 किमी अंतरावर
4) पुणे एयरपोर्ट 34 किमी अंतरावर
5) जेएनपीटी  पोर्ट 91 किमी अंतरावर
मग विचार कसला करताय, तुमच्या व्यवसायाला गती देण्यासाठी काळोखे इंडस्ट्रीयल पार्क (Talegaon) या वेअर हाऊसला नक्की भेट द्या… उत्तम कनेक्टीव्हीटी तसेच आंतरराष्ट्रीय         स्टॅंडर्डचे वेअर हाऊस भाडेततत्त्वावर मिळवा.
अधिक माहितीसाठी संपर्क.
श्रीकांत वायकर – 8888858687
पत्ता –पत्ता:- गट नंबर 127, मिंडेवाडी, तळेगाव MIDC रोड, ता.मावळ, जिल्हा पुणे.
मेल – [email protected]
वेबसाईट – www.kalokheip.com
गुगल लोकेशन – https://maps.app.goo.gl/rjRtNvVq9WejcXQR6

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.