Talegaon News : बाबुराव केदारी यांचे निधन

एमपीसीन्यूज : पाथरगाव ( ता. मावळ) येथील माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव संभाजी केदारी (वय 75) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, सुना व नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच तानाजी दाभाडे यांचे ते मामा, तर माजी उपसरपंच अमोल केदारी यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.