Talegaon News : बाळासाहेब काळोखे यांचे निधन

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील जय भवानी तरुण मंडळ (ट्रस्ट) दाभाडे आळीचे ज्येष्ठ सल्लागार बाळासाहेब भागुजी काळोखे (वय 52) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, भाऊ, पुतणे,जावई असा परिवार आहे. उद्योजक ओंकार काळोखे यांचे वडील, तर हिरामण काळोखे यांचे बंधू होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.