Talegaon News : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संभाजी भिमाजी नखाते यांचे निधन

एमपीसी न्यूज – वारंगवाडी मावळ येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी भिमाजी नखाते यांचे (वय 70) अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
यू एम डब्ल्यू डाॅन्सिंग कंपनीतील गुणवंत कामगार अजय नखाते यांचे ते वडील होत तर काळूबाई भजनी मंडळाचे (वारंगवाडी) अध्यक्ष एकनाथ नखाते यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.