Talegaon News : सिताराम नामदेव तुमकर यांचे निधन

एमपीसीन्यूज – वारंगवाडी ( ता. मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते सिताराम नामदेव तुमकर (वय 87) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, भाऊ, बहिण, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

मंडप व्यावसायिक पिरनाथ (बाबा) तुमकर व सोमनाथ तुमकर यांचे ते वडील तर माजी सरपंच, पत्रकार प्रभाकर तुमकर, उद्योजक राजेंद्र तुमकर, किसन तुमकर यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.