Talegaon : कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सरस्वती वाघमारे हिची आत्महत्या

एमपीसी न्यूज – तळेगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सरस्वती किसन वाघमारे यांनी देहूरोड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. महिला पोलिस कॉन्स्टेबल सरस्वती वाघमारे यांनी आत्महत्या कौटुंबिक वादातून केली आहे, असे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले आहे.
याबाबत महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या वडिलांकडून तक्रार देण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.