Talegaon : सुमन शिंदे यांचे निधन

एमपीसीन्यूज : माळवाडी येथील सांप्रदायिक पंथातील ज्येष्ठ सदस्या  सुमनताई सुरेश शिंदे (वय ५८ वर्ष) यांचे अल्प आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माळवाडी गावचे माजी उपसरपंच सुरेश शिंदे यांच्या त्या पत्नी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.