BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून गंगा पेपर मीलमध्ये 50 भूमिपुत्र कायम

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कामगार राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून बेबड ओव्हाळ येथील गंगा पेपरमील कंपनीतील मावळ तालुक्यातील 50 स्थानिक मुलांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात आले आहे.

आज त्यांना कामगार राज्यमंत्री संजय बाळा भेगडे आणि गंगा पेपर मीलचे जनरल मॅनेजर विद्याशंकर द्विवेदी यांच्या उपस्थितीत 50 स्थानिक मुलांना परमनंन्ट लेटर देण्यात आले.

  • यावेळी बाळ तात्या भेगडे, विशेष कार्य अधिकारी विलास घोगरे, विशाल खंडेलवाल, बाळासाहेब झंझाड, किरण राक्षे, संदीप भेगडे आदी उपस्थित होते.
HB_POST_END_FTR-A2

.