BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : महिलांसाठी गुरुवारी कर्करोग उपचार शिबिराचे आयोजन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – एम.आय.एस.ई.आर वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने महिलांसाठी कर्करोग निदान तसेच उपचार शिबिर आयोजित केले आहे.
तळेगाव दाभाडे येथील एम.आय.एम.ई.आर. वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयेथील अपघात विभागात हे शिबिर गुरुवारी दि. ३१ जानेवारीला सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत आयोजित केले आहे.

यात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, उपचार, शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी सवलतीच्या दरात मिळणार आहे. तरी या शिबिराचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.