BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती स्वागतोत्सुक सुलोचना आवारे यांनी सांगितली.

तळेगाव स्टेशन येथील जोशीवाडीमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी (दि. १४ मे रोजी) असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

  • सकाळी सात वाजता महापूजा, देवकला वर्धापन होम आणि विष्णु पंचायत याग, दुपारी महाप्रसाद , महाआरतीचे आयोजन केले आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सुलोचना आवारे यांनी केले.
HB_POST_END_FTR-A4

.