BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : विजयकुमार ईश्वर किल्लावाला यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळ माजी सभापती आणि स्वराज्य मिञ मंडळाचे संस्थापक तसेच साक्षी फाउंडेशनचे संस्थापक ब्रिजेंद्रभाई किल्लावाला यांचे वडील विजयकुमार ईश्वर किल्लावाला वय ८२ यांचे आज (दि.१४ मार्च) दुपारी निधन झाले.

त्यांचे मागे तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.  विजयकुमार ईश्वर किल्लावाला यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक कार्यांत नेहमी सहभाग असायचा.

अंतयात्रा आज सायंकाळी ६.०० वाजता राहत्या घरापासून काढणार आहेत.

.