Talegaon News : श्रीमती मंजुळाबाई मारूती आंभोरे यांचे निधन

0
एमपीसी न्यूज  – आंबळे (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्त्या  श्रीमती मंजुळाबाई मारूती आंभोरे (पाटील) वय 87) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.  आंबळे गावचे पोलीस पाटील शंकरराव आंभोरे (पाटील) व उद्योजक शरद आंभोरे पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.