Team India : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

एमपीसी न्यूज – ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांची घोषणा करण्यात आली आहे. 10‌ नोव्हेंबरला आयपीएल ची फायनल झाल्यानंतर 14 नोव्हेंबर पर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत.

या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3 एकदिवसीय, 4 कसोटी आणि तीन T20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यासाठी मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

T20 साठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

एकदिवसीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.