Browsing Category

तंत्रज्ञान

Pune : हा ‘लाईट बॉक्स’ करतो वस्तूंचे 100 टक्के निर्जंतुकीकरण ; पुण्याचे आनंद ललवाणी…

एमपीसी न्यूज -  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आनंद ललवाणी यांनी 100 टक्के निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम असलेल्या 'लाईट बॉक्स' विकसित केला आहे.जगभरात पसरलेल्या कोविड -19 च्या संसर्गात स्वच्छता हा एकमेव सुरक्षेचा उपाय आहे. परंतु…

Bengaluru : CeNS ने विकसित केले सलग अनेक तास वापरता येतील असे आरामदायक मास्क

एमपीसी न्यूज - विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत स्वायत्तपणे कार्यरत असलेल्या बंगळुरू येथील 'सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स' (Centre for Nano and Soft Matter Sciences - CeNS) या संशोधन संस्थेने कपाच्या आकारात मास्कचे डिझाईन…

Lonavala : ‘उच्च शिक्षणातील मूल्यांकन व मानांकन’ विषयावरील वेबिनारला प्रतिसाद

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त सर्वोत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी मूल्यांकन व मानांकन या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे पार पडले. या वेबिनार साठी उच्चशिक्षण क्षेत्रामध्ये…

New Delhi : Xiaomi चा 108 मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा ‘Mi 10’ smartphone भारतात लाँच

नवी दिल्ली : चीनची आघाडीची स्मार्टफोन कंपनी 'शाओमी'ने 108 मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा  'Mi 10' हा नवीन स्मार्टफोन आज ( शुक्रवार) एक ऑनलाईन इव्हेंटमध्ये भारतात लाँच करण्यात आला. कोरोनामुळे या फोनचे सादरीकरण पुढे ढकलण्यात आले होते. भारतात दोन…

Pune : 400 आयटी, बीपीओ कर्मचारी बडतर्फ ; ‘लॉकडाऊन’चे उल्लंघन केल्याबद्दल…

एमपीसी न्यूज - आयटी, आयटीएस, बीपीओ, केपीओ कंपन्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथीच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन  करीत सुमारे 400 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्यामुळे एनआयटीईएसने आता पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे…

Pune : कोरोना; आयटी कर्मचाऱ्यांचा ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ला नकार

एमपीसी न्यूज : येत्या २० तारखेपासून पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आयटी कंपन्या चालू कराव्यात, अशा मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. मात्र, पुणे हे 'कोवीड-19 चे 'हॉटस्पॉट' असल्याने आयटी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये जावून…

Bhosari : लाॅकडाऊनच्या काळात या ऍप च्या मदतीने घरातूनच मागवा किराणा, भाजीपाला व इतर साहित्य

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे व  नुकतीच त्याची मुदत तीन मे पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. बाहेर लागू असलेल्या संचारबंदी मुळे नागरिकांना किराणा, भाजीपाला, औषधे, बेकरीचे पदार्थ व इतर…

Pimpri : ‘झूम’वरील संवाद कितपत सुरक्षित?; झूमचे कार्यालय कॅलिफोर्नियात तर, डेटा सेंटर…

   (श्रीपाद शिंदे)एमपीसी न्यूज - सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी आपापल्या घरी कोंडले गेले आहेत. त्यांच्याशी एकत्रित सामूहिक संवाद साधण्यासाठी अनेकजण 'झूम' या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करताना दिसत…

Talegaon Station : ‘झूम मिटींग ॲप’द्वारे एमआयटी ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी गिरवताहेत…

एमपीसी न्यूज - कोरोना या महाभयानक विषाणूने संपूर्ण जगाता विळखा घातला आहे. त्याचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी संपूर्ण देशात लाकडाऊन केले. ऐन परीक्षेचा काळ तोंडावर आला असताना राज्यभरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र, एम.आय.टी.…

Pune : ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांसाठी या सायबर सुरक्षेच्या काही टिप्स

एमपीसी न्यूज - कोरोना या आजारामुळे देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याच आयटी कंपनी आणि इतर कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वर्क फ्रॉम होम करत असताना मोठ्या प्रमाणावर इंटरनेट व त्याच्याशी…