Pune : थायलँडवासियांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन

एमपीसी न्यूज – बाप्पाचे भक्त फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरात पसरले आहेत, हे पुण्यातील (Pune) एका व्हिडीओमधून सिद्ध होतं. थाडलँडहून आलेल्या गणेश भक्तांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि मनोभावे बाप्पाची आरतीही केली. बाप्पाची आरतीदेखील त्यांची तोंडपाठ होती. हे पाहून पुणेकरनागरिकांना आश्चर्य वाटले.

Pimpri : शून्य कचरा कार्यक्रमाविषयी जनजागृती करत साजरे करण्यात आले गौरी पूजन

गणेशोत्सव हा सुंदर सण आहे, अशी भावना थायलंड या देशातून आलेल्या परदेशी गणेशभक्तांनी व्यक्त केली आहे. थायलँडमधून आलेल्या गणेश भक्तांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतले. यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.